Mumbai Underground Tunnel: गिरगाव चौपाटीपर्यंत बोगद्याचा विस्तार होणार! ‘ऑरेंज गेट-मरीन ड्राइव्ह’ भुयारी मार्गाचा नवा प्लॅन मंजूर; 5 मिनिटांत प्रवास
Orange-Gate to Marine Drive Tunnel: प्रस्तावित भुयारी मार्गामुळ मरीन ड्राइव्ह परिसरातील वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता असल्यामुळे या बोगद्याचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई: मुंबई पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या ऑरेंज गेट…