देशात वर्षभरात १२४ वाघांचा मृत्यू, मध्य प्रदेश अन् महाराष्ट्रात जास्त घटना
124 tigers die in the country in a year: मेळघाट प्रादेशिक वनविभागाच्या परतवाडा अंतर्गत येणाऱ्या चिखलदरा तालुक्यातील अंजनगाव सुर्जी वन परिक्षेत्रात वाघ मृत अवस्थेत आढळून आला. वन विभागाला घटनास्थळी वाघाचे…