• Sat. Sep 19th, 2026

tenants march

  • Home
  • Amravati News : हक्काच्या घरासाठी भाडेकरुंचा आक्रोश; वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात अमरावतीत मोर्चा

Amravati News : हक्काच्या घरासाठी भाडेकरुंचा आक्रोश; वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात अमरावतीत मोर्चा

Amravati News : शहरातील शासकीय जागेवर हक्काचे घर मिळावे, यासाठी तहसील कार्यालयावर भाडेकरूंनी जनआक्रोश मोर्चा काढला. दरम्यान, आंदोलकांनी तहसीलदारांना आपल्या मागणीचे निवेदनही दिले.

You missed