• Sat. Sep 21st, 2024

Sweet Potatoes Price Low

  • Home
  • आषाढी एकादशीसाठी बाजारात रताळ्यांची आवक वाढली; किलोला इतका भाव…

आषाढी एकादशीसाठी बाजारात रताळ्यांची आवक वाढली; किलोला इतका भाव…

Sweet Potatoes Price Low : आषाढी एकादशीनिमित्ताने मार्केट यार्डात रताळ्यांची आवक वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १० ते १५ रुपयांनी रताळी स्वस्त मिळत असल्याने ग्राहकतांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

You missed