संतोष देशमुख प्रकरणाची धग कायम, आता आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला; घटनेने खळबळ
Buldhana Crime News : बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाची धग कमी झाली नसताना बुलढाण्यातून हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे. बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला करण्यात आला…