ऐन उन्हाळ्यात पर्यटकांची परवड, भुसावळ मार्गे धावणाऱ्या चार रेल्वे गाड्या रद्द; जाणून घ्या Timetable
Train Cancellation Update : मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागल्या की पालकांचा पर्यटनाकडे कल असतो. यातच उन्हाळ्यात रेल्वे गाड्यांना गर्दी दिसून येते. हे दरवर्षीचे चित्र आहे. परंतु या ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत विविध…