Kalyan Dust Storm : तुफान आलंय! कल्याणमध्ये वादळी वाऱ्याचं थैमान, हवामानामुळे जनजीवन विस्कळीत
Kalyan Dust Storm : कल्याणमध्ये वादळी वाऱ्याने प्रचंड थैमान घातले असून सर्वत्र धुळीचे लोट उसळले आहेत. अचानक आकाश काळवंडल्याने आणि सोसाट्याचा वारा सुटल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. या बदललेल्या हवामानामुळे…