Chhatrapati Sambhajinagar : शातीर चोरट्याने खड्डा खोदून गाड्या लपवल्या; हर्सूल पोलिसांकडून ‘पंडा’ गजाआड
छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी एका अट्टल चोराला बेड्या ठोकल्या आहेत. या चोराला पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर तो भळाभळा बोलू लागला. यावेळी त्याने चोरलेल्या दुचाकी नेमक्या कुठे ठेवल्या आहेत हे सांगितल्यानंतर पोलीसही…