एसटी बस प्रवाशांसाठी मोठी बातमी! सेवा विस्कळीत होण्याची शक्यता; कर्मचाऱ्यांकडून सरकारला 3 दिवसांचा ‘अल्टिमेटम’
ST Employees Salary Hike Issue: या महिन्यात कर्मचाऱ्यांना वाढीव वेतनाचा फरक हप्ता मिळालेला नसून ही कर्मचाऱ्यांची घोर फसवणूक असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.…