फडणवीसांच्या वाढदिवसाला मनसेचं हटके आंदोलन; ५६ खड्डे दाखवत भाजपला डिवचलं
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Jul 2026, 3:41 pm मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलैला वाढदिवस असतो. मनसेने सोलापुरात अनोख्या पद्धतीने फडणवीसांचा वाढदिवस साजरा केला. फडणवीसांच्या ५६ व्या वाढदिवसाला मनसेने बॅनर लावत डिवचले…