Sangli News : चैत्र एकादशीला पंढरीच्या वाटेवर दुर्घटना, उमदीजवळ भीषण अपघातात चालक ठार, सहा महिला गंभीर जखमी
सांगलीच्या जत तालुक्यातील उमदीजवळ भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. पंढरपूरला चैत्र एकादशीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या इको कारने ट्रकला धडक दिल्याने चालकाचा मृत्यू झाला असून सहा महिला जखमी झाल्या आहेत. चैत्र…
सोलापुरात विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह मजुराचा मृत्यू; दोन जण थोडक्यात बचावले, घटनेनं हळहळ
Solapur Farmer Death: शेतात ऊसात खत टाकण्याच काम करताना विजेचा जबरदस्त धक्का लागल्याने शेतमालकासह एक मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अन्य दोघांनी ट्रॅक्टरमधून उड्या मारल्या म्हणून जीव वाचला.…
Solapur | प्रसूती झालेल्या महिलेला केस पेपरसाठी तात्काळत बसवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Jul 2025, 6:48 pm #soalpurcrime #solapurnews १० दिवसांच्या बाळांतीणीला तात्काळत ठेवलंसिझरचे टाके काढण्यासाठी महिलेकडे पैशांची मागणीसोलापूरच्या हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकारमहिला आणि बाल हॉस्पिटलच्या प्रमुखांनी आरोप फेटाळले