Pune News : हैदराबादहून मित्रांसोबत पुण्यात, सिंहगडावरील तानाजी कडावरुन दरीत कोसळला, आई-वडिलांचा गौतम अजूनही बेपत्ता
Pune Sinhagard Fort Youth Collapse : पुण्यातील सिंहगड येथे अनेक पर्यटक पर्यटनसाठी येत असतात. काहींना तिथे फोटो काढण्याचा मोह आवरला जात नाही. अशीच एक धक्कादायक घटना काल बुधवारी घडलेली आहे.…