• Sat. Mar 14th, 2026

    Shivsankalp Abhiyan

    • Home
    • एकनाथ शिंदेंचं मिशन लोकसभा, शिवसंकल्प अभियान जाहीर, मतदारसंघात प्रचार सभांचा धडाका

    एकनाथ शिंदेंचं मिशन लोकसभा, शिवसंकल्प अभियान जाहीर, मतदारसंघात प्रचार सभांचा धडाका

    Lok Sabha Election : देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यातही महायुती आणि मविआच्यावतीनं मोर्चेबांधणी सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेनं शिवसंकल्प अभियान जाहीर केलं आहे.

    You missed