अखेर गुलाबराव पाटील यांनी बोलून दाखवली मनातील खदखद, म्हणाले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही आमची इच्छा
Shiv Sena Leader Gulabrao Patil : विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा चालू आहे. आता गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाबद्दल मोठे भाष्य केले आहे. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत…