Sharad Pawar : बीडमधील संतोष देशमुख यांच्या परिवाराला भेट दिल्यावर शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय
Sharad Pawar on Santosh Deshmukh : शरद पवारांनी मस्साजोग येथील मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची घोषणा केली. देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुख्य…