मराठा आरक्षणासाठी ११वीत शिकणाऱ्या मुलाने पेटवून घेतले, वाचवण्यास गेलेले आई-वडील देखील भाजले
जालना: जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील पाथरवाला येथील सुरेश गणेश जाधव याने पेटवून घेतले आहे. त्याचे आई वडील देखील वाचविण्यासाठी गेल्याने तिघेही भाजले आहेत. गणेश जाधव आणि मंगल गणेश जाधव यांच्या अकरावीत…