स्वत:च्या बंदुकीतून ८ राऊंड फायर, ३ गोळ्या छातीत अन् जवानाचा दुर्दैवी अंत; गडचिरोली जिल्हा न्यायालयातील घटना
Gadchiroli News: गडचिरोलीतून धक्कादायक घटना समोर येत आहे. गडचिरोली जिल्हा न्यायालयात सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या जवानाच्या बंदुकीतून अचानक फायरिंग झाली आहे. ८ राऊंड फायर झाले असून यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला…