सतीश भोसले माझा कार्यकर्ता, तो पाठीमागे काय उद्योग करतो मला काय माहित? | सुरेश धस
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Mar 2025, 1:54 pm सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला.सतीश भोसले हा माझा कार्यकर्ता आहे असं सुरेश धस म्हणाले.सदर घटना दीड वर्षांपूर्वीची…