Satej Patil | धोका झाला तर निवडून आलेल्या नगरसेवकाचा राजीनामा घेणार; सतेज पाटील यांचा इशारा
Maharashtra Times•29 Dec 2025, 1:51 pm सध्या सर्वत्र महानगरपालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे.कोल्हापुरात काँग्रेसची पहिली यादी जाहीर होताच सतेज पाटलांनी प्रचाराचा नारळ फोडला.यावेळी सतेज पाटील यांनी एकतर्फी प्रचार…