Satara Crime : 3 टक्के कमिशनचे आमिष अन् लोकांचे ATM आणि DEBIT कार्ड घ्यायचे, सायबर गुन्हेगारांसाठी काम करणारी टोळी सापडली
सायबर गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. चुकीच्या कामांसाठी बँक खात्यांचा वापर करता यावा यासाठी नागरिकांना 3 टक्के कमिशनचे आमिष दाखवणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली…