भाविकांसाठी आनंदाची बातमी! नववर्षानिमित्त आजपासून सप्तश्रृंगीदेवीचे मंदिर 24 तास खुले, ट्रस्टचा मोठा निर्णय
Saptashrungi Devi Temple Open For 24 Hrs: शाकंबरी नवरात्रोत्सव, नववर्षाचे स्वागत निमित्ताने सप्तशृंगगडावरील भगवतीचे मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले असणार आहे. saptashrungi devi temple news(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा,…