संगमनेरच्या राड्यानंतर बाळासाहेब थोरात-अमोल खताळ एकत्र, गणपती विसर्जनाला राजकीय रंग
Maharashtra Times•6 Sep 2025, 11:47 am संगमनेरमधील मानाच्या गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला.आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते सोमेश्वर मित्र मंडळाच्या मिरवणुकीचा प्रारंभ झाला.यावेळी माजी आमदार बाळासाहेब थोरात व सत्यजित तांबे…