…तर संतोष देशमुख प्रकरणात मोठमोठे दिग्गज सहभागी असल्याचे समोर येईल, संदीप क्षीरसागर परभणीतून कडाडले
Sandeep Kshirsagar on Walmik Karad : वाल्मिक कराड याचा 6, 9, 11 या तीन दिवसांचा सीडीआर काढावा आणि तो तपासावा. त्यानंतर वाल्मिक कराडच नाही तर मोठमोठाले दिग्गज या प्रकरणात सहभागी…