गॅरंटी देतो, डंके की चोट पे! विखे पाटील-जरांगेंवर टीका; बावनकुळेंच्या भेटीनंतर सदावर्तेंची प्रतिक्रिया
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Sep 2025, 8:13 pm वकील गुणरत्न सदावर्ते यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली. या भेटीनंतर ते म्हणाले, बंजारा, धनगर कैकाडी, ओबीसीतील छोटे घटक…ह्या सगळ्यांच्या वेदनांसाठी त्रास दिला जातोय.…