कोकणात ठाकरेंना मोठा धक्का; राऊतांच्या विश्वासू नेत्यानं साथ सोडली; तडकाफडकी राजीनामा
कोकणात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. रत्नागिरीचे माजी जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी राजीनामा दिला आहे. कदम यांच्या तडकाफडकी राजीनाम्यानं उद्धव गटात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम रत्नागिरी:…