Kalyan News : कुत्रा चावल्याने रेबिजचं इंजेक्शन, सुई चिमुकल्याच्या कमरेतच राहिली, एक्स-रे काढल्यावर प्रकार समोर; कल्याणमधील संतापजनक घटना
KDMC Rukminibai Hospital Hospital : केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाचा धक्कादायक कारभार समोर आला आहे. रेबीजचं इंजेक्शन देताना अडीच वर्षांच्या चिमुकल्याच्या कमरेत सुई अडकली. रुक्मिणीबाई रुग्णालय रेबीज इंजेक्शन सुई अडकली ठाणे :…