30 वर्षातलं योगदान सांगा, भाजप नेत्या अर्चना पाटलांनी आधी WhatsApp स्टेटसवर स्वपक्षीयांनाच ललकारलं, नंतर दिलगिरी
Archana Patil WhatsApp Status : “गेल्या 30 वर्षांत निष्ठावंत म्हणवणाऱ्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षासाठी नेमकं काय योगदान दिलं, ते उदाहरणांसह सांगा…” असा सवाल अर्चना पाटील यांनी व्हॉट्सअप स्टेटसवरुन विचारला होता.…
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातले आरोपी पिंटू गंगणे भाजपकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, मोठ्या शक्तीप्रदर्शनात भरला अर्ज
Pintu gangane: तुळजापूर नगरपालिका निवडणुकीत भाजपने ड्रग्स प्रकरणातील आरोपी पिंटू गंगणे यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली आहे. या निर्णयामुळे भाजपची बदनामी होत असल्याचे बोलले जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) तुळजापूरमधल्या…
मनोज जरांगेची मराठा आमदारांना साद, भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले…
Maharashtra Times•26 Aug 2025, 9:18 pm मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी आक्रमकमराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी व्हा, जरांगेंचं मराठा आमदारांना आवाहनमनोज जरांगेंच्या आवाहनावर राणा जगजितसिंह पाटील यांचं भाष्य