• Wed. Sep 23rd, 2026

Railway Journey

  • Home
  • ८० रुपये वाचवण्यासाठी आयडिया केली अन् अंगलट आली, २३ पट दंड भरावा लागला, बघा काय घडलं?

८० रुपये वाचवण्यासाठी आयडिया केली अन् अंगलट आली, २३ पट दंड भरावा लागला, बघा काय घडलं?

Railway News : पुणे मुंबई हा प्रवास सिंहगड एक्स्प्रेसमधून करताना टीसी दिसताच चार तरुणांनी बाथरुममध्ये लपण्याचा प्रयत्न केला. तो त्यांना अंगलट आला अन् १८५० रुपये भरावे लागले.

You missed