अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच ‘मृत’ आजोबा जिवंत परतले, जळगावातील धक्कादायक प्रकार!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Jul 2025, 9:25 pm जळगाव जिल्ह्यातल्या पाळधी गावातील एका घरात अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. नातेवाईक, शेजारी सर्वच जमले होते… पण त्याआधीच मृत आजोबा घरी परतले अन् सर्वांनाच आश्चर्याचा…