Pune News : हॉस्पिटलमध्ये पायी निघाली, अचानक प्रसुती कळा असह्य, कुणी स्कार्फ तर कुणी साड्या आणल्या; पुण्यात महिलेनं भररस्त्यात बाळाला दिला जन्म
Pune Shirur Nirman Plaza Baby Birth : पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात माणुसकी उदाहरण पाहायला मिळालं आहे. येथे असलेल्या निर्माण प्लाझामध्ये भरदिवसा एका बाळाचा जन्म झाला आहे. शिरुर निर्माण प्लाझा महिलेची…