मेहुणीसोबतच्या अनैतिक संबंधांना विरोध, रस्त्यात गाठलं अन्… पुण्यात इस्टेट एजंटची हत्या
Pune Estate Agent Kill: पुण्यात एका इस्टेट एजंटची हत्या करण्यात आली आहे. मेहुणीसोबतच्या अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याची माहिती आहे. या घटनेने पुन्हा एकदा पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला…