साताऱ्यात कोरोना वाढला, पुणे गाफील, प्रशासन बेफिकीर, चिंता वाढवणारी माहिती समोर
पुणे : जगभरात कोरोना बाधित रुग्णाचं प्रमाण कमी झालेलं असलं तरी भारतात मात्र अजूनही हजारोंच्या संख्येने कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होतीये. महाराष्ट्रातही आजघडीला शेकडो रुग्णांना कोरोनाची बाधा होतीये. साताऱ्यात कोरोनाचे रुग्ण…