न्यायबंद्याची तुरुंगात पोलिसाला ठोश्या बुक्क्यांनी मारहाण, कल्याणच्या आधारवाडी तुरुंगातील घटना
Kalyan Crime News : कल्याणच्या आधारवाडी तुरुंगात न्यायालयीन कोठडीतील आरोपी सूरज सिंगने पोलीस हवालदार सुनील पाटील यांना मारहाण केली. न्यायालयात सुनावणीदरम्यान न्यायदंडाधिकाऱ्यांशी वाद घातल्यानंतर, सूरजला तुरुंगात आणल्यावर त्याने हवालदार पाटील…