गर्भलिंग निदानासाठी ‘मोबाइल ॲप’चा वापर, पोर्टेबल सोनोग्राफी मशिनला WiFi ने जोडणी, पुण्यातील प्रकार
Mobile App for Gender Determination : आगामी काळात गर्भलिंग निदान तपासणीला आळा बसवा आणि तातडीने माहिती मिळावी, यासाठी ‘खबऱ्यां’चा सहभाग वाढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.…