कुर्ला – बीकेसी मार्गावर पॉड टॅक्सी कधी सुरू होणार? जाणून घ्या कसा असेल मार्ग आणि किती असेल भाडं?
Pod Taxi Kurla BKC : मुंबईतील कुर्ला – बीकेसी या मार्गावर पॉड टॅक्सी चालवण्याची योजना असून या योजनेची अवस्था मोनो रेलसारखी होऊ शकते अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. किती असेल…