कुटुंबासोबत पिझ्झाचा आस्वाद घेत होते, तेवढ्यात दातात चाकूचा तुकडा अडकला अन्…
Pimpri-Chinchwad Knife Piece Found In Pizza: पिंपरी-चिंचवडमध्ये डॉमिनोज पिझ्झामध्ये चाकूचा तुटलेला तुकडा आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह पिझ्झाचा आस्वाद घेत असताना त्याच्या दातात हा चाकूचा…