अजित पवार माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकरांच्या निवासस्थानी, सांत्वनपर भेट!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर…यांच्या निवासस्थानी आज सांत्वनपर भेट दिली. स्नेहलता पाटील यांचं १ ऑगस्ट रोजी निधन झालं. या भेटीदरम्यान पवार यांनी मंत्री बाबासाहेब पाटील यांना…
Neelam Gorhe : अनिल परब, तुम्ही मातोश्रीला दाखवण्यासाठी हे सगळं करताय ना? नीलम गोऱ्हेंचा सभागृहातच चिमटा
Neelam Gorhe on Anil Parab : ‘परब, ही तुमची दादागिरी आहे. ‘मातोश्री’ला दाखविण्यासाठी हे सगळे करताय का?’ असा सवाल उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केला.
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; मालवाहू गाड्या खड्ड्यात कोसळल्या, दोघांचा मृत्यृ
Bhoste Ghat Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात अपघात झाला आहे. ट्रक आणि कंटेनर खड्ड्यात कोसळले आहेत. यात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
मध्यरात्री प्रसूती, सकाळी महिलेला रक्तस्त्राव अन् बाळ मायेला मुकलं…, कुटुंबीयांचा रुग्णालयावर आरोप
Mumbai News: डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याने प्रसूतीसाठी आलेल्या ३० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मुंबईतील नूर रुग्णालयातील हा प्रकार असून महिलेच्या कुटुंबीयांनी रुग्णालयावर हा गंभीर आरोप केला आहे.
मुलीवरुन वादाची ठिणगी, चौकात बोलवून चाकूनं युवकावर प्राणघातक हल्ला, बारामतीत भर रस्त्यात थरार
Baramati Crime News : मुलीला फोन केल्याच्या कारणावरुन एकावर जीवघेणा हल्ला झाला आहे. पुण्यातील बारामतीमध्ये हा प्रकार घडला. बारामती पोलीस स्टेशनला या प्रकरणी तक्रार झाली आहे.