Nagpur News: बंद घरात निमूट संपला जीवनप्रवास! नागपूरच्या दवलामेटीतील घरात सापडले वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह
Nagpur News: दवलामेटी येथील म्हाडा कॉलनीत असलेल्या याच घरात गंगाधर भोंगाडे व कौशल्या भोंगाडे यांचे मृतदेह आढळले. नागपूर बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी, नागपूर: ‘जीते जी जिन्हे देखने कोई न आया,…