कारच्या चावीने जीव घेतला, नाशिकमधील खुनाचं गूढ उकललं, धागेदोरे मुंबई ते हरियाणापर्यंत
नाशिक : शहरात मागच्या आठवड्यात पाथर्डी फाटा परिसरात एका कंपनी मॅनेजरवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात कंपनी मॅनेजरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल…