मिसिंग लिंकमधील बोगद्याचा स्लॅब कोसळला, विरोधकांची टीका, Devendra Fadnavis यांचा काँग्रेसवर पलटवार
#mumbairain #rainalertnews #nashikrain #devendrafadnavis #maharashtrarainnews #girishmahajan #missinglinktunnel #nashikCloudburstराज्यात पावसानं धुमाकूळ घातलाय..काही जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आलाय तर काही ठिकाणी ढगफुटीची शक्यता वर्तवण्याता आलीये..वर्क फ्रॉम होमचे आदेश कंपन्यांना देण्यात आलेत..आदेशाचं पालन…