सरकारी अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार, गुप्तांगात जखमा, ‘इन्स्टा फ्रेण्ड’ आरोपीला लॉकअपमध्येही मऊसूद बेड हवा
Nagpur Senior Officer Daughter assaulted : २० वर्षीय आरोपी तरुण विमानाने ठाण्याहून नागपुरात आला. खोली भाड्याने घेतली. तिथे धमकावून मुलीला भेटायला बोलावलं. तिथे तिच्यावर अत्याचार केला. तिथेही त्याची हौस फिटली…