विद्यार्थी आंदोलनानंतर MPSC सुधारणा समितीची बैठक; तरुणांची भावनिक साद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 Sept 2026, 4:23 pm एमपीएससी पेपरफुटी प्रकरणामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये संताप पसरला आहे.विद्यार्थी आंदोलनानंतर आता राज्य सरकारकडून पावले उचलण्यात येत आहेत.शासकीय भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन…