मी अदिती तटकरेंपेक्षा चांगलं काम करेन, शेवटी महिला-पुरुषांमध्ये फरक असतोच ना: भरत गोगावले
मुंबई: सध्या राज्यात आणखी एका मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरु असल्यामुळे शिंदे गटातील अनेक आमदारांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. यामध्ये महाडचे आमदार भरत गोगावले हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.…