‘तेव्हा मी पहिल्यांदा हेलिकॉप्टरमधून…,’ उदय सामंतांनी सांगितला शरद पवारांसोबतचा जुना किस्सा
Uday Samant Shares Old Memories : शिवसेनेचे नेते उद्योग मंत्री उदय सामंत यांचे काल पुण्यात महाराष्ट्रातील उद्योजकांच्या उद्योग दिंडी या पुण्यातील कार्यक्रमात झालेल्या भाषण चर्चेचा विषय ठरला आहे. सामंत यांनी…