एमसीएस अडचणीत? कोट्यवधींची देयके थकल्याने ‘एमटीएनएल’ची राज्य सरकारकडे धाव
Mumbai City Surveillance Project: प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी वितरित करण्यात आला असतानाही ‘एमटीएनएल’च्या सेवांची देयके प्रलंबित असल्याचा आरोप ‘एमटीएनएल’ प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मुंबई बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) सौरभ…