डोंबिवलीत परप्रातीयांची मुजोरी, मराठी कुटुंबाच्या सत्यनारायण पूजेला विरोध, महिला आक्रमक; नेमकं काय घडलं?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jan 2025, 9:56 pm कल्याण डोंबिवलीत मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. एका सोसायटीत सत्यनारायण व हळदीकुंकू समारंभाला अमराठी कुटुंबीयांनी विरोध केला. तसेच…