Maha Vikas Aghadi: १७३ आमदारांची विधानसभेत शपथ; महाविकास आघाडीचे आमदार आज घेणार शपथ
MLA Oath Taking Ceremony: नव्याने सत्ताग्रहण केलेल्या महायुती सरकारच्या पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात ठिणगी पडली. महाविकास आघाडीचे आमदार आज, रविवारी शपथ घेणार आहेत. महाराष्ट्र टाइम्सundefined. मुंबई…