ट्रिपल संजय अन् षटकार! ठाकरेंचे 6 फुटीर खासदार शिंदेसेनेत; भाईंकडून आणखी धमाक्यांचे संकेत
Eknath Shinde: शिवसेना उबाठाच्या ६ फुटीर खासदारांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या लोकसभा खासदारांचा आकडा १३ वर पोहोचला आहे. शिवसेनेचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याची घोषणा शिंदे यांनी केली. (फोटो–…