Latur News : हे सरकार प्रमाणपत्र देत नाही, मी जीवन संपवतोय… चिठ्ठी लिहित वडिलांचं टोकाचं पाऊल; गावावर शोककळा
Latur Crime News : निलंगा तालुक्यात तरुणाने जात प्रमाणपत्र न मिळाल्याने आपलं आयुष्य संपवलं. मुलांच्या शिक्षणात अडचणी येत असून शिष्यवृत्ती मिळत नाही, याच त्रासातून आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी चिठ्ठीमध्ये…