पुण्यात पुरुष ‘लाडके’, जिल्ह्यात 1200 बनावट लाभार्थी उघडकीस
पुणे पुणे जिल्ह्यात लाडक्या बहिणींना ‘ई-केवायसी’ केल्यानंतरही अनुदानाचा लाभ मिळत नसल्याने त्या सव्वादोन लाख बहिणींची थेट पडताळणी होणार आहे. मात्र, आतापर्यंत जिल्ह्यात १२०१ पुरुष लाभार्थी लाभ घेत असल्याची धक्कादायक माहिती…